Anil Kapoor On Vicky Kaushal: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' च्या (Bigg Boss OTT) वीकेंड वॉर एपिसोडची खूपच जोरदार चर्चा झाली होती.
Sarfira Special Screening: अक्षय कुमार (Akshay Kumar) 12 जुलै रोजी 'सरफिरा' या (Sarafira Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Worli Hit And Run Case मध्ये मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्यावर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Ayushmann Khurrana चे नवीन सिंगल 'रह जा' गाणे रिलीज़ करण्यात आले आहे! 'रह जा' हे एक 'हृदयाला भिडणारे गाणे' आहे.
Varun Dhawan Upcoming Movie: वरुण धवन (Varun Dhawan) त्याच्या ॲक्शनपॅक्ड चित्रपट 'बेबी जॉन'मध्ये बराच काळ व्यस्त होता.
Sharvari Wagh On Munjya Taras getting love spy film: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh) हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे.