Yodha First Poster Released: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योधा’ (Yodha Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ( Social Media) चित्रपटाचे हे नवे पोस्टर (Yodha First Poster) अतिशय धमाकेदार पद्धतीने रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ’योद्धा’प्रमाणे आकाशात लहरत आहे. सध्या सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडिओ चित्रपटाचा नायक […]
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia )नुकतीच ‘डियाताल’ (Diataal D )या मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत (Multivitamin brand)जोडली गेली आहे. तमन्ना या ब्रॅण्डची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (Brand Ambassador)बनली आहे. हा ब्रॅण्ड हृदय निरोगी राहण्यासाठीची काळजी घेतो. तमन्नाने मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत तिचा नव्याने प्रवास सुरु केला आहे. तसेच आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनामध्येही डियाताल वापर सुरु करणार […]
Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर भूमीने आपल्या आईबद्दल एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस […]
SRI Release Date : राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या संपूर्ण बॉलीवूड (Bollywood) प्रवासात त्याने चित्रपटांची अनोखी निवड करून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी एसआरआयसाठी (SRI Movie) सज्ज होत असून आगामी चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत […]
Operation Valentine : मानुषी छिल्लर आणि वरुण तेज अभिनित ऑपरेशन व्हॅलेंटाइन (Operation Valentine) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या संपू्र्ण टीमने जम्मू काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रपटाच्य टीमने श्रद्धांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन […]
Prerna Arora will debut on OTT: अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते. (social media) आता ती तिच्या ओटीटी (OTT) स्पेसमध्ये काम करण्यासाठी सज्ज होताना दिसणार आहे. तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा निधी अग्रवाल प्रेरणाच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या […]