Operation Valentine : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरूण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhiller) या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य […]
Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर (Bhumi Pedanekar) आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला हॉलिवूडचे वेध लागले आहेत. उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड […]
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे नुकतच टायटल ट्रॅक रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांची खास केमिस्ट्री यातून बघायला मिळणार […]
Article 370 Film : 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची आजही चर्चा होते. असाच काश्मीर आणि विशेषत: कलम 370 वर भाष्य करणारा आणि ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी मांडणारा ‘आर्टीकल 370’ (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य जांभळे (Aditya Jambhale) […]
Rajkumar Santoshi : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी ही शिक्षा कोर्टाने दिली आहे. राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत असतांना चेकच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. इंदिरा गांधींचा […]
Allu Arjun confirms Pushpa 3: 2021 मध्ये अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ आला तेव्हा प्रेक्षकांना त्याचे खूपच वेड लागले होते. प्रत्येकाच्या ओठावर ‘झुकेगा नही साला’ हा एकच डायलॉग होता. या चित्रपटातील गाणीही खूप व्हायरल झाली होती. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसली होती. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. या सिनेमाच्या […]