Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका […]
Rakul Jackky Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ( Rakul Jackky Wedding ) यांनी काल (21 फेब्रुवारीला) गोव्यामध्ये लग्न गाठ बांधली. यावेळी ते दोन वेळा विवाह बंधनात अडकले. अगोदर त्यांचा शीख पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार त्यांनी विवाह केला. यावेळी या दोघांचेही पोशाख खास डिझायनरकडून डिझाईन करून घेण्यात आलेला होता. Sanjay […]
World Book Records : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने (National School of Drama) आज देशभरात एकाच वेळी 1500 नाटके (Drama) सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. नवी दिल्ली येथील एनएसडीच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बंगळुरूहून आलेल्या शैलजा यांनी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांना वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (World Book Records) प्रमाणपत्र प्रदान केले. केवळ भारतीय रंगभूमीच्याच नव्हे, तर […]
Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित सिंघम अगेनमधील ( Singham Again ) खलनायकाच्या भूमिकेत त्याच्या कोल्ड ब्लड लूक दिसणार आहे. आपल्या खलनायकाची भूमिका साकारण्याच्या प्रवासाबद्दल अर्जुनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. जर दिग्दर्शकाला वाटत असेल की एखादी वेगळी भूमिका करू शकतो. तर मी […]
Ameen Sayani Life Journey : प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani ) यांचे वयाच्या 91 वर्षी निधन झाले आहे. तमाम देशवासीयांच्या भावना सयानी यांच्याशी निगडित होत्या. त्यांचा बिनाका गीतमाला हा शो खूप गाजला होता. सयानी केवळ लोकप्रिय निवेदक नव्हते तर, त्यांचे बॉलीवूड इंडस्ट्रीतही वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे श्रोते आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. […]
Prajakta Mali : अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘भिशी मित्र मंडळ’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली. त्यामध्ये आता अजुन एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री […]