Naseeruddin Shah On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत हे त्यांनी पटवून देऊ शकले तरी खूप होईल असे नसिरुद्दीन शाह यांनी म्हटले.
Vishay Hard चित्रपटातील प्रेमगीतामागोमाग 'विषय हार्ड' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Maharaj OTT Release Date: प्रत्येकजण आमिर खानचा लेक जुनेद खान (Junaid Khan) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
Zareen Khan ने बॉलिवूडमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या ट्रेंडबद्दल आपला उत्साह व्यक्त केला आहे.
Rajkumar Rao ने 'श्रीकांत' आणि 'मिस्टर आणि मिसेस माही' हे दोन बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मर म्हणून तो ओळखला जातोय.
Renuka Swamy Case: कन्नड अभिनेता दर्शन सध्या चर्चेत आहे. रेणुकास्वामी हत्येप्रकरणी म्हैसूर पोलिसांनी दर्शनला अटक केली आहे.