Ekta Kapoor New Film : चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका हृदयस्पर्शी चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकत्र येणार आहेत.
Amey Wagh WhatsApp Chanel Launching: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ (Amey Wagh) ओळखला जातो.
Dada Satramdas Rohra passed away: सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
Bollywood Actress: ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील मालिका- ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे.
Sharvari Wagh: बॉलीवूडची (Bollywood) स्टार शर्वरी (Sharvari Wagh), आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे.
Siddharth Anand: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा आगामी चित्रपट एक "स्टँडअलोन मेगा-बजेट ॲक्शन फिल्म" (Mega-Budget Actioner) असणार आहे.