A Wedding Story: वैभवच्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा झालीय. 'अ वेडिंग स्टोरी' असं या सिनेमाचं नाव आहे.
Esha Talwar: मिर्झापूरच्या माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारने (Esha Talwar) बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कास्टिंगबद्दल काहीतरी सांगितले आहे.
Indian 2 Box Office Collection Day 8: कमल हसनचा (Kamal Haasan) मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2' (Indian 2) गेल्या शुक्रवारी म्हणजे 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Bad Newz Box Office Collection Day 1: विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' (Bad Newz Movie) शुक्रवार, 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Nitish govt राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर केलं आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
Babu या चित्रपटाचा ट्रेलर लाँच दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली.