Sanya Malhotra Birthday : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra ) ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ओळखली जाते. नवनवीन भूमिका ते नावीन्यपूर्ण अभिनयाची चुणूक असलेली सान्या कायम विविध भूमिका साकारत आली आहे. दंगलमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारण्यापासून ते जवानमध्ये ॲक्शन सीक्वेन्स करण्यापर्यंत सान्याने आजवर अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. या सगळ्या भूमिकांनी तिची […]
Bhumi Pednekar : युवा बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) हिला भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रिंपैकी एक मानले जाते. तिच्या कामाच्या अविश्वसनीय बॉडीवर्कमुळे भक्षकमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिच्यावर सध्या कौतुक आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटातील भूमीच्या अतिशय सूक्ष्म आणि चमकदार अभिनयामुळे तिची अप्रतिम प्रशंसा होत आहे. Yodha: राशी- सिद्धार्थची अनोखी केमिस्ट्री, […]
Zanak Series: आगळावेगळा आशय देण्याकरता आणि आजवर अस्पर्शित राहिलेल्या विषयांना हात घालण्यात ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीचा हातखंडा आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीने प्रेक्षकांकरता ‘झनक’ (Zanak Series) ही नवी मालिका पेश केली आहे. हिबा नवाब (Hiba Nawab) या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या झनकची भूमिका साकारत आहे. कृशल आहुजा ऊर्फ अनिरुद्ध मुख्य नायकाची भूमिका करत आहे आणि […]
Zindagi Tere Naam Song Release: ‘जिंदगी तेरे नाम’ (Zindagi Tere Naam) ‘योद्धा’ (Yoddha Movie) मधील पहिले गाणे रिलीज झाले असून व्हर्सटाइल पॉवरहाऊस राशी खन्ना (Rashi Khanna) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांची अनोखी केमेस्ट्री बघायला मिळणार आहे. कौशल किशोर यांनी लिहिलेले आणि विशाल मिश्राने गायलेले गाणे सिद्धार्थसोबतच्या तरुण पॅन इंडियाच्या स्टारची जोडी यातून बघायला मिळणार […]
Prerna Arora On DUNK OTT First Look Released: ‘रुस्तम’, ‘टॉयलेट,’ ‘पॅडमॅन,’ ‘परी’ सारख्या संपूर्ण भारतातील थिएटरीय चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोरा (Prerna Arora) दिग्दर्शित ‘DUNK’ ने ओटीटी (OTT) स्पेसमध्ये पाऊल टाकलं आहे. आकर्षक कथा असलेल्या प्रेरणा अरोराच्या ‘डंक’ने चाहत्यांना वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे. ‘DUNK’ ANNOUNCEMENT… Once bitten, twice shy… The bite that changed […]
Tiger Shroff On WPL 2024: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अभिनीत ‘बडे मिया छोटे मिया’ (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगरने त्याच्या दमदार परफॉर्मन्सने चाहत्यांना मोहित केलं आहे. टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने […]