Shiv Thakare ED Notice: ‘बिग बॉस’ मुळे (Bigg Boss) प्रकाशझोतात आलेल्या शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिक (Abdu Rojik) यांना गुरुवारी ‘ईडी’कडून चौकशीसाठी ( ED Notice) समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ‘ईडी’कडून नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. संबंधित प्रकरण ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. […]
Tiger Shroff Special Performance: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) महिला प्रीमियर लीग (WPL) च्या भव्य उद्घाटनाच्या वेळी एक खास परफॉर्मन्स करणार (Special Performance) आहे. 23 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ( M Chinnaswamy Stadium) होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमात टायगर आपल्या हटके डान्स मूव्हसह ‘टायगर इफेक्ट’ दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. […]
PM Modi On Article 370: यामी गौतम (Yami Gautam) स्टारर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) 23 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘आर्टिकल 370’ हा एक राजकीय नाटक आहे. काश्मीरमधील घटनेतील 370 कलम हटवताना सरकारला किती संघर्ष करावा लागला, यावर या सिनेमाची कथा आधारित आहे. या चित्रपटात यामीने एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका […]
Katrina Kaif Women Premier League Up Warriors: कतरिना कैफ’चा (Katrina Kaif) ब्युटी ब्रँड थेट महिला प्रीमियर लीग’मध्ये (Women Premier League Up Warriors) जाऊन पोहचला असून याचा वेगळ्याच चर्चा होताना दिसत आहेत. भारतातील पहिला आघाडीचा सेलिब्रिटी (Celebrity) ब्युटी ब्रँड हा महिला क्रीडा जगतात अभूतपूर्व सहकार्य करत आहे. कतरिनासाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे, तिच्या दूरदर्शी कामासाठी […]
Shah Rukh Khan Dunki Beat Prabhas Salaar : गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर (Box Office) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan ) ‘डंकी’ (Dunki Movie) आणि प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट डिसेंबर 2023च्या शेवटी एका दिवसाच्या अंतराने प्रदर्शित झाले. थिएटरनंतर आता ओटीटीवरही ही टक्कर पाहायला मिळत आहे. […]
Drishyam 3: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याच्या आगामी ‘शैतान’ (Shaitan Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता खूपचं वाढली आहे. शैतान हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच एक भयानक कथा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची काही दृश्ये पाहून तुम्हाला ‘दृश्यम’ची आठवण झाली असणार आहे. अजय देवगण आणि […]