Aditya Dhar On Article 370 : काश्मीरमधील ‘कलम 370’ (Article 370 Movie) हटवल्यानंतर 5 वर्षांच्या आत निर्माता आदित्य धर (Aditya Dhar) याच विषयावर आपला राजकीय थ्रिलर चित्रपट घेऊन आला आहेत. हा चित्रपट एक संवेदनशील विषयावर बनवला गेला आहे. आदित्यने या चित्रपटासाठी तीच धोरणे स्वीकारली आहेत जी त्याने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक म्हणून […]
Shivba Naav Marathi Song : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे आदरस्थान आहेत. अशा धाडसी, शूर, पराक्रमी जाणता राजाचे स्तुतीपर गाणे (Shivba Naav Marathi Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज […]
Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) आणि विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच जोरदार चर्चेत असतात. सध्या या कपलच्या दुसऱ्या बाळाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. (Anushka Sharma Pregnancy) अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सगळ्यात आता सोशल मीडियावरून एक संकेत मिळत आहे […]
Sunny Leone: अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी (Sunny Leone) अनेक रिॲलिटी शोचा चेहरा राहिली आहे. आता, अभिनेत्री ग्लॅम फेम सीझन 1 (Glam Fame Season 1) सह परतली आहे. इशा गुप्ता (Esha Gupta) आणि नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) यांच्यासोबत लिओन या शोला परीक्षक म्हणून काम पाहणार आहे, जे या आगामी शोची अपेक्षा वाढवण्यासाठी सज्ज […]
Sunny Deol : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 मध्ये ‘गदर 2’ (Gadar 2‘) चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे. त्याचे पुनरागमन हे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे कमबॅक म्हणता येईल. यानंतर अभिनेत्याला एकापेक्षा एक चित्रपट येत आहेत. आता सनी देओल पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटासाठी राजकुमार संतोषीसोबत काम करत आहे. चित्रपटाबाबत कायम नवनवून अपडेट समोर येत […]
Nawazuddin Siddiqui On Rajinikanth Peta Movie: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui ) त्या तारेपैकी एक आहे, जे चाहत्यांच्या मनावर कायम राज्य करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या शक्तिशाली कामगिरीने प्रत्येक घरात आपली छाप पाडली आहे. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळत असतात. अभिनेत्याने अनेक मोठ्या पडद्यावर अनोखी पात्रे गाजवली आहेत. चित्रपटांसोबतच नवाजला ओटीटीवर चांगली […]