MNS Leader Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) निर्मित अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (Alibaba aani calisitale chor) या मराठी चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या पायरेटेड कॉपी मोबाइलवर दिसत असल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने या विरोधात संदिप देशपांडे, अभिनेते अतुल परचुरे […]
The Academy Share Deepika Padukone Deewani Mastani Song: अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपट बाजीराव मस्तानीचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शेअर केलेल्या क्लिपमध्ये चित्रपटाचे गाणे दिवानी मस्तानीचे आहे. यामध्ये दीपिका डान्स करताना दिसत आहे. अकादमीने (The Academy ) शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपवर दीपिकाचा पती […]
Chandu Champion Kartik Aaryan learning marathi : ‘चंदू चॅम्पियन’ ( Chandu Champion ) या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) यापूर्वी कधीही न साकारलेल्या नव्या अवतारात दिसणार आहे. तो साकारत असलेली व्यक्तिरेखा परिपूर्णतेने वठवण्याकरता त्याने मनापासून आणि हृदयापासून प्रयत्न केले आहेत. कार्तिकने या चित्रपटाकरता शारीरिकदृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत केली आहे. सिनेरसिक […]
Mard Mavala Shivrayancha Wagh Song Release: मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” (Sangharshyodha Movie) या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा टीजर तसेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या “उधळीन मी…” या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या […]
Taapsee Pannu and Mathias Boe First Wedding Video: धुळवडीच्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत (Mathias Boe) विवाहबद्ध झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu ) गेल्या अनेक दिवसांपासून तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबतच्या (Mathias Boe ) लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. आता तिच्या लग्नाचा […]
No Entry Manushi with Shradhha and Kriti : मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ ( Opration Valentine ) आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शनर्सचा शोध घेतल्यानंतर मानुषी एका कॉमेडी चित्रपटात […]