Sonu Sood : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ मोठ्या पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानला जातो. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Mirzapur 3 Release Date: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल स्टारर वेब सीरिज (web series) ‘मिर्झापूर’ ला (Mirzapur ) प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आत्तापर्यंत त्याचे 2 सीझन आले आहेत. आता मिर्झापूरचा तिसरा सीझनही (Mirzapur 3 Seasons) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चाहते या बहुप्रतिक्षित मालिकेकडे डोळे लावून बसले आहेत. कालिन भैया आणि गुड्डू पंडित […]
Anil Kapoor : दोन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर (box office) सोनेरी कमाई केल्यानंतर अनिल कपूर सध्या जोरदार काम करताना दिसतात आणि अशातच त्याचा नवीन चित्रपट ओटीटी (OTT) रिलीज होऊन ‘फाइटर’ (Fighter Movie) नेफ्लिक्सवर (Neflix) नंबर 1वर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे अनिल कपूरचा OTT वर येणारा हा दुसरा चित्रपट असून दोन्ही चित्रपट ट्रेंड मध्ये आहेत. ‘फायटर’पूर्वी, […]
Moses Singh On Yo Yo Honey Singh: चित्रपट निर्माते मोजेझ सिंग (Moses Singh) यांच्या आगामी डॉक्युमेंटरी फीचर ‘यो यो हनी सिंग: फेमस’ (Yo Yo Honey Singh) याची घोषणा झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा आहेत (Social media) आणि ही फीचर फिल्म मोझेझसाठी देखील तितकीच खास आहे, कारण त्याने पहिल्यांदाच डॉक्युमेंटरीसाठी (Documentary) काम केलं आहे. तो याबद्दल सांगताना […]
Udhalin Jeev Song Released: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” (Sangharsh Yoddha Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Manoj Jarange Patil) घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. (Marathi Movie) चित्रपटाच्या टीजरला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात (Udhalin Jeev Song) “उधळीन जीव…” […]
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आणि युनिसेफचा (UNICEF) राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक कृतींद्वारे सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तो आपल्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि मुलांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करतो. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर […]