अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी 'डंका हरीनामाचा' या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिका साकारणार आहे.
'गूगल आई' हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरूनच या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती.
Rockstar DSP ने भारत दौऱ्याची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना वेड लावले असून त्याच्या कामगिरीची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.
Quotation Gang चा ट्रेलर आउट झाला. यामध्ये सनीचा कमालीचा लूक दिसतोय आणि म्हणून आता सनी यात कशी भूमिका साकारतेय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
Aanad L Rai यांच्यामुळे चित्रपटांमुळे भारतीय चित्रपटाची गतिशीलता बदलली नाही तर त्यांनी छोट्या-छोट्या शहरांच्या कथा देखील समोर आणल्या.
Drama Junior या कार्यक्रमाचे जज बनलेले अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे या दोघांची ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय