Bastar Box Office Collection Day 4: ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar: The Naxal Story) 15 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चाहते खूप दिवसांपासून अदा शर्माच्या (Adah Sharma) चित्रपटाची वाट पाहत होते. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) संघर्ष करत आहे आणि […]
Mirzapur Season 3 Teaser: ‘ ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज आहे, जी भारतात ओटीटीसाठी (OTT ) एक मोठा ब्रेक ठरली आहे. या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे आणि त्यामुळेच चाहते तिच्या तिसऱ्या सीझनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. ( Mirzapur Season ) ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन 2020 मध्ये आला आणि प्रेक्षकांना देखील तो खूप आवडला होता. […]
Thalapathy Vijay Viral Video: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय (Thalapathy Vijay ) सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (The Greatest of All Time Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ( Viral Video) सध्या अभिनेता चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त आहे. आता तो चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी केरळला (Kerala) पोहोचला आहे. Another EXCLUSIVE VIDEO of The […]
Vedaa Teaser Released Out: जॉन अब्राहम (John Abraham) आणि शर्वरी वाघ (Sharwari Wagh) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘वेद’चा (Vedaa Movie) दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ फुल ऑन ॲक्शन अवतारात दिसत आहेत. टीझरमध्ये शर्वरी वाघ व्यवस्थेविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. जॉन अब्राहम त्याच्या संरक्षकाच्या भूमिकेत त्याच्यासोबत युद्ध करताना दिसणार आहे. […]
Dabangg 4: चुलबुल पांडे (Chulbul Pandey) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खानच्या (Salman Khan) दबंग (Dabangg) फ्रँचायझीच्या चौथ्या भागाबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे, जे ऐकल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंद होणार आहे. सलमान खान लवकरच ‘दबंग 4’ (Dabangg 4) घेऊन येणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अभिनेता आणि निर्माता अरबाज […]
Indrayani Serial: निरागस, सालस, अवखळ, निष्पाप अशा इंदूची (Indrayani ) झलक आपल्याला पहिल्या 2 प्रोमोमधून दिसली आहे. (Indrayani Promo) नुकताच या मालिकेचा तिसरा प्रोमो लाँच झाला असून (Marathi Serial) यामध्ये आपल्याला अनिता दाते (Anita Date) मंदिरातील पैसे चोरताना दिसत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून आपल्याला आनंदी बाई म्हणजेच अनिता दाते यांची भूमिका काय असेल, याची […]