Kaveri Kapoor: प्रसिद्ध चित्रपट निर्माते शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) त्यांची मुलगी कावेरी हिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मधून अनेक चर्चाना उधाण आलं आहे. वेधक पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.” आणि आता मी बसून ‘मासूम – द नेक्स्ट जनरेशन (Masoom The Next Generation […]
Kanni Movie First Poster Released: समीर जोशी (Sameer Joshi) दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie ) या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ( First Poster Released) मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Marathi Movie) सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे […]
Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie) आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. (Marathi Movie) यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने रॅपअपचे फोटो शेअर केले आहेत. चित्रपटात ‘मुक्ताई’ची, संत ज्ञानेश्वरांची भूमिका कोण साकारणार? याविषयी उत्सुकता असून चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता […]
Baaplyok Movie Amazon Prime Video: ‘बापल्योक’ (Baaplyok Movie) चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी (Marathi Movie ) कामगिरी केली आहे. नावाजलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Pune International Film Festival) ‘संत तुकाराम’ (Sant Tukaram) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा मानाचा बहुमान मिळवणारा ‘बापल्योक’ चित्रपट आता ‘अॅमेझॅान प्राईम व्हिडिओ’ (Amazon Prime) वर आला आहे. ‘बापल्योक’ या […]
Fighter : आज एकीकडे सिद्धार्थ आनंदचा फायटर (Fighter) रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे फायटरच्या निर्मात्यांनी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलासाठी (Indian air force ) या चित्रपटाचा विशेष प्रीमियर ठेवला होता. भारतभरातील 100 हून अधिक भारतीय वायुसेना अधिकारी यांनी या प्रीमियरला हजेरी लावली आणि या चित्रपटाचा अनोखा अनुभव घेतला. Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं […]
Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. नुकताच या सिरीजचा 151 वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता […]