Manushi Chhillar : मानुषी छिल्लर (Manushi Chhillar ), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर “बडे मिया छोटे मियाँ” (Bade Mia Chhote Miyan Movie) या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटा पैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 24 जानेवारीला या चित्रपटाचा टीझर […]
Article 370 Teaser Release: यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ (Article 370) या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. (Article 370 Teaser) यामी (Yami) एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे टीझर पाहून कळते. (Social media) हा चित्रपट काश्मीरमधून ‘कलम 370’ (Article 370 Movie) हटवण्याच्या कथेवर आधारित असल्याचेही टीझर पाहून समजत आहे. या सिनेमाचा पोस्टर आणि टीझर रिलीज झाल्यापासून […]
Rohit Shetty: रोहित शेट्टीने (Rohit Shetty) ‘चेन्नई एक्सप्रेसबद्दल’ (Chennai Express) शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘तो’ किस्सा सांगितला आहे. रोहितने सांगितले की, ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील शाहरुख खानचे प्रसिद्ध गाणे ‘लुंगी डान्स’ (‘Lungi Dance) शेवटच्या क्षणी चित्रपटात जोडले गेले. या गाण्याचा चित्रपटात समावेश करण्याची कोणतीही पूर्व तयारी नव्हती. त्याने पुढे सांगितले की, जेव्हा हनी सिंग शाहरुख […]
Mogalmardini Chhatrapati Tararani Date Release: महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवइतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (Mogalmardini Chhatrapati Tararani) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. (Marathi Movie) हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा […]
Saif Ali Khan Admitted: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ (Saif Ali Khan ) अली खानबाबत (Saif Ali Khan) एक मोठी बातमी समोर येत आहे. 22 जानेवारीला सकाळी अभिनेत्याला कोकिलाबेन रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. अहवालात दावा केला जात आहे की अभिनेत्याच्या गुडघा आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir) भाग होण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक तारे रामाची नगरी अयोध्येत पोहोचले आहेत. कतरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनू निगम, रजनीकांत, कंगना रणौत, विकी कौशल, रोहित शेट्टी, अभिषेक कुमार, अनुपम खेर, चिरंजीवी, धनुष, अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्यासह अनेक स्टार्स अयोध्येत हजेरी लावली होते. […]