Sunny Leone ने चित्रपटसृष्टीतच एक ठसा उमटवला नाही. तर ती एक यशस्वी उद्योजक म्हणूनही उदयास आली आहे. तिचा कॉस्मेटिक ब्रँड लॉंच झाला आहे.
Munjya Box Office Collection Day 11: नुकताच प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान आहे.
Lakshya हा चित्रपट आपले वीस वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Alka Yagnik : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही.
Pushpa 2 The Rule New Release Date: 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' च्या (Pushpa 2 ) रिलीजची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.
Sarfira Trailer Released Out: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट 'सरफिरा' (Sarfira Movie) हा 2024 मधील सर्वात अपेक्षित चित्रपट आहे.