Article 370 First Poster Release: आघाडीचे कंटेंट स्टुडिओ, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ प्रेक्षकांसमोर एक शक्तिशाली राजकीय नाटक ‘आर्टिकल 370’ (Article 370) सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. यामी गौतम (Yami Gautam) अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे (Aditya Suhas Jambhale) यांनी केले आहे. View this post on Instagram A post shared by […]
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना […]
Hansal Mehta Gandhi: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. हंसल मेहताने (Hansal Mehta) त्याच्या आगामी वेब शो गांधी रिलीज […]
Shaitaan Movie First Poster Released: आर माधवनने (R Madhavan) त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं असून “शैतान” (Shaitaan Movie ) अस या चित्रपटाच नाव आहे. 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून विकास बहल दिग्दर्शित ब्लॅक मॅजिक हॉरर (Social Media) चित्रपटात अजय देवगण (Ajay Devgan), ज्योतिका आणि जानकी बोडीवाला देखील यामध्ये दिसणार आहेत. […]
Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफने (Rohit Saraf) त्याचा आगामी ‘मिस्मॅच 3’चे (Mismatched Season 3) चित्रीकरण सुरू केले आहे. आता नव्या सीजनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रोहितने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) चित्रीकरणाची एक झलक शेअर केली आहे आणि शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. रोहित सराफ तिसर्यांदा ऋषीच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी […]
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्याचा वेध ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsyoddha Movie) मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Marathi Movie) या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून […]