Chandu Champion Review: ‘चंदू चॅम्पियन’ एक अशी कथा आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण या कथेबद्दल सांगणेही तितकेच महत्त्वाचे ठरलं आहे.
Ekta Kapoor आणि महावीर जैन एका परफेक्ट कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र येत आहेत. दोन पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी नवा प्रोजेक्ट तयार होत आहे.
Kuwait Fire च्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल सोनू सूद बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे आवाहन केलं आहे.
Rohit Saraf च्या 'इश्क विश्क रिबाउंड' मधील नवीन गाण 'गोर गोर मुखडे पे' रिलीज झाल असून हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही!
Rutuja Bagwe: ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसणार आहे.
Rajkumar Rao त्याच्या वैविध्यपुर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आता तो एका मजेदार, भयानक आणि ब्लॉकबस्टरसाठी सज्ज झाला आहे.