Dhanush Kubera Movie First Look: धनुषच्या (Dhanush) पुढील चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला असून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. ‘कुबेरा’ (Kubera Movie) नावाच्या या चित्रपटात धनुष पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार असून या चित्रपटासाठी रॉकस्टार डीएसपी संगीत देणार आहे. (Dhanush Kubera Movie First Look) चित्रपटाची निर्मिती श्री वेंकटेश्वर सिनेमा एलएलपी आणि Amigos Creations Pvt […]
Ankush Chaudhari Mahadev Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Marathi Movie) चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार […]
Tejaswini Pandit New Movie Announcement: अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. (Marathi Movie ) आपल्या अनोख्या भूमिकेनं तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची खूपच प्रतीक्षा करत आहेत. तेजस्विनीचा आता महिला दिनानिमित्त (Women’s Day) तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ची (Ek Number) घोषणा करण्यात आली आहे. महिला […]
Kartik Aaryan On Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan ) खात्यात सध्या अनेक चित्रपट आहेत. ‘चंदू चॅम्पियन’, ‘आशिकी 3’ आणि ‘भूल भुलैया 3’ (Bhool Bhulaiyaa 3) हे सिनेमे सध्या त्याच्या पदरात आहेत. शिवाय आणखी काही प्रकल्प आहेत, ज्यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’ व्यतिरिक्त, कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ देखील याच […]
Kranti Redkar : मराठी अभिनेत्री आणि आयएएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकरला (Kranti Redkar) पाकिस्तानी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिस (Mumbai Police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्रांतीचे म्हणणे आहे की, 6 मार्चपासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणारे मेसेज येऊ लागले. क्रांती रेडकरने सोशल मीडिया […]
Ayushmann Khurrana On Mahashivratri: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आजही वडिलांच्या मृत्यूला सामोरे जात आहे. शिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी, आयुष्मानने शिव कैलास स्तोत्राचे गायन केले, जे त्याच्या वडिलांकडून ऐकण्याची इच्छा होती. आयुष्मानने आज हे सुंदर भजन त्याच्या सोशल मीडियावर (Social media) अपलोड केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली की, “#महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक कौटुंबिक गोष्ट […]