Abhishek Kapoor : दिग्दर्शक अभिषेक कपूर ( Abhishek Kapoor) तब्बल चार वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहेत. ‘शराबी’ या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन ते करणार आहेत. अलीकडेच अजय देवगण, आमन देवगण आणि राशा थडानी अभिनीत त्याच्या नवीन प्रोजेक्टचे चित्रीकरण पूर्ण केल असून याच दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं. ‘सरकारकडून माझ्यावर ट्रॅप लावला जातोय’; मुंबईतील आंदोलनाआधी जरांगेंचा […]
Merry Christmas Box Office Collection Day 4: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ला (Merry Christmas Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट तिकीट खिडकीवर टिकून राहण्यासाठी धडपडत आहे. यासोबतच महेश बाबूचा ‘गुंटूर करम’, तेजा सज्जाचा ‘हनुमान’ आणि धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटातील भव्यदिव्य गीत ‘सिंहासनी बैसले शंभू राजे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या […]
Kanni New Poster : मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारा ‘कन्नी’ (Kanni New Poster) हा चित्रपट येत्या 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर देखील नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. Sonu Sood […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या अभिनयाबरोबरच समाजकार्याने त्याने घेतलेल्या भूमिकांमुळे देखील चर्चेत असतो. यावेळी देखील त्याने अशीच एक भूमिका घेत एअरलाईन स्टाफला पाठिंबा दिला आहे. त्याचं झालं असं की, थंडी आणि धुक्यामुळे अनेक फ्लाइट्सना उशीर होत आहे त्यामुळे प्रवाशांकडून एअरलाइन्सवर टीका होत आहे. आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था […]
Bahirji Movie Teaser: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. (Marathi Movie) ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव […]