Tere Sang Ishq Hua Song Release: युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना (Rashi Khanna) पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपट “योद्धा” (Yodha Movie) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमातील रोमँटिक गाणं ‘तेरे संग इश्क हुआ’ (Tere Sang Ishq Hua Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. राशीची सिद्धार्थ मल्होत्रासोबतची (Siddharth Malhotra) जोडी यातून बघायला मिळणार आहे. […]
Madgaon Express Song Teaser Released: कुणाल खेमूचा (Kunal Khemu) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस’चा (Madgaon Express Movie) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाचा संपूर्ण खर्च चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी आयोजित निमंत्रणात उपस्थित होता. बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कुणाल खेमू या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या कॉमेडी चित्रपटात प्रतीक गांधी, अविनाश तिवारी आणि दिव्येंदू शर्मा मुख्य […]
Gulabi Movie Announcing : जागतिक महिला दिनाच्या (Women Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ (Gulabi Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर (social media) घोषणा करण्यात आली आहे. (Marathi Movie ) लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. View this post on Instagram A post shared by Gulaabi (@violetflamepictures) अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित […]
Tiger Shroff On Baaghi 3 Year 4 Complet: टायगर श्रॉफ हा त्याच्या फिटनेसमुळे कायम जोरदार चर्चेत असतो. टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा सोशल मीडियावरही (social media) तेवढाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी कायमच टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असताना दिसतो. आपल्या बाॅडीवर टायगर श्रॉफ याने खूप जास्त मेहनत […]
Laapataa Ladies Box Office Collection Day 6: किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) 1 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी खूप गाजला होता पण थिएटरमध्ये आल्यानंतर तो प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. या चित्रपटाची सुरुवात खूपच थंड होती आणि तरीही तो बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली पकड […]
Alibab Aani Chalishitale Chor Teaser Release: ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ (Alibab Aani Chalishitale Chor Movie) या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. (Marathi Movie) मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर रिलीज […]