Delivery Boy Poster Release: मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy ) या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. (Marathi Movie) पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या (Prathamesh Parab) हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही (Ankita Lande Patil) दिसत आहे. View this post […]
Merry Christmas Box office Collection Day 6: चाहत्यांना कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमसच्या (Merry Christmas Movie) चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी […]
Rohit Shetty Confirms Golmaal 5: बॉलीवूडचा (Bollywood) सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty ) सध्या त्याची आगामी वेब सिरीज (Web series) ‘इंडियन पोलिस फोर्स’ (Indian Police Force) रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या वेब शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय दमदार अॅक्शन करताना दिसणार आहेत. रोहित शेट्टीही (Rohit Shetty ) अजय देवगणची मुख्य […]
Koffee With Karan 8 Orry: बॉलिवूडचा (Bollywood) सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याचा लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan) 8वा सीझन आता चाहत्यांचा निरोप घेणार आहे. या आठवड्यात ‘कॉफी विथ करण’च्या 8व्या सीझनचा लास्टचा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे. परंतु, यावेळी शोमध्ये काही रंजक पाहायला मिळणार आहे. या भागामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी […]
Swati Mishra Song: येत्या 22 जानेवारीला कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येतील (Ayodhya) भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्ला विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) या महासोहळ्याचे यजमान असणार आहेत. त्यापूर्वी संपूर्ण देशामध्ये रामलल्लाच्या आगमनाचा उत्साह बघायला मिळत आहेत. २२ जानेवारीला रामलल्ला अयोध्येत विराजमान होतीलच पण त्याआधी बिहारच्या […]
Saqib Saleem: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता साकिब सलीमने (Saqib Saleem) अलीकडील डबिंग मधला एक स्निपेट शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी प्रोजेक्टची झलक दिली आहे. (Social Media) “83”, “क्रॅकडाउन” आणि “रंगबाज” मधील त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्या या अभिनेत्याने त्याच्या नव्या प्रोजेक्टची खास झलक शेयर केली आहे. साकिब सलीमची त्याच्या कलाकुसरशी असलेली बांधिलकी आणि त्याच्या कामाच्या […]