अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan) मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे तो त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे. सध्या उपचारानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. शिवाय हल्लेखोराला आता अटक करण्यात आली आहे. सैफ अली खान पुन्हा चर्चेत येण्याचे कारण ठरले आहे ते त्याची संपत्ती. त्याच्याशी आणि पतौडी कुटुंबाची संबंधित भोपाळ येथील तब्बल 15 हजार कोटींची मालमत्ता […]
Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) हे कायमच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच अडचणीत आलेत. आताही ते एका मोठ्या अडचणीत सापडले. चेक बाऊन्सप्रकरणी (Check bounce) मुंबईतील एका न्यायालयाने राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ‘सिंडिकेट’ या नवीन चित्रपटाच्या घोषणेच्या एक दिवस आधीच न्यायालयाचा हा […]
Chhaava Movie Release On 14 February 2025 : छावा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये (Chhaava Movie) साहसाच्या एका महाकाव्याची झलक दिसत आहे. दिनेश विजान निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, ‘छावा’ भारताच्या इतिहासातील एका प्रतिष्ठित व्यक्तिरेखेला पूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने (Hindi Movie) जिवंत करतो. ए. आर. […]
Series Jaadu Teri Nazar on Star Plus channel : ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) आपल्या प्रेक्षकांकरता वेधक आणि स्वारस्यपूर्ण विषयांवरील मनोरंजनपर मालिका सादर करण्याकरता ओळखली जाते. नात्यांची गुंतागुंत अलवारपणे उलगडणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या भावभावनांना साद घालतात. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर एकाहून एक सरस मालिका (Hindi Serial) आहेत, ज्यांचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे रंजन करणे इतकाच नाही, तर […]
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे.
'छावा' सिनेमा सध्या चांगलाच (Chhaava Movie) चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.