- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
-
अमित त्रिवेदी यांच्या संगीतबद्ध ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताला सुखविंदर सिंह यांचा दमदार आवाज
कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे.
-
तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… मोहम्मद रफी पुण्यतिथी विशेष
Mohammed Rafi death anniversary: एका फकिराच्या सुरातून जन्माला आला स्वरांचा सम्राट...२४ डिसेंबर १९२४. पंजाबमधील कोटला सुलतानसिंग हे छोटंसं गाव.
-
स्पायडर-मॅन आणि अल्लू अर्जुनचा अनोखा संगम; ‘ब्रँड न्यू डे’च्या हैदराबाद प्रीमियरने सोशल मीडियावर धुमाकूळ
या विशेष प्रीमियरला अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह उपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
-
Spider-Man: Brand New Day Review : सुपरहिरो पल्याडचा एकाकी मनाचा अव्याहत शोध…
Spider-Man: Brand New Day: चित्रपटाचा पहिला अर्धा भाग थोडा संथ वाटतो. नवीन पात्रांची ओळख, पीटरचं बदललेलं आयुष्य आणि नव्या कथानकाची पायाभरणी करण्यात थोडा अधिक वेळ जातो.
-
50 दिवसांचा विजयी प्रवास! इम्तियाज अलींच्या ‘मैं वापस आऊंगा’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास
50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून सध्या तो आठव्या आठवड्यात दाखल झाला आहे.









