Naal 2 Trailer Released: 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ (Naal) या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. (Marathi Movie) राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ […]
Prithvik Pratap New Home: मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रतापचं अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारं स्वप्न पूर्ण झाल आहे. पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. दमदार अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत पृथ्विक चाहत्यांना खळखळवून हसवतो. अगदी कमी वेळात पृथ्विकने मराठी कलाविश्वात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं. अनेक सिरीयलमध्ये […]
Noida Rave Case: बिग बॉस विजेता एल्विश यादवविरुद्ध नोएडा पोलिसांनी (Noida Police) एफआयआर नोंदवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी यांनी या प्रकरणी एल्विशला लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. एल्विश यादव हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर […]
Elvish Yadav :बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. Elvish Yadav : .. […]
Police Arrest Urfi Javed: आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. […]
Yeh Rishta Kya Kehlata Hai New Promo: ‘स्टार प्लस’ (Star Plus)वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाला 6 नोव्हेंबरपासून रात्री 9:30 वाजता सुरूवात होणार आहे. या मालिकेच्या नव्या पर्वात उलगडत जाणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना चालून आली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता […]