The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story ) या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सिरीजला न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता या सिरीजच्या प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन […]
Bade Miyan Chote Miyan: बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” ( Bade Miya Chhote Miya ) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) मधील दुसरे गाण ‘ मस्त मलंग झूम’ (Mast Malang Jhoom ) हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणे इंटरनेटवर व्हायरल होत […]
Splitsvilla X5 : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या ( Splitsvilla X5 ) नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने ‘स्प्लिट्सविला X5’ शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन जाणार आहे. यात शंका नाही. प्रोमोमध्ये सनीचा नवा को-स्टार तनुज विरवानी याचीही ओळख झाली. असून या दोघांची खास केमेस्ट्री यातून बघायला मिळणार […]
Half Lion : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao )यांची बायोपिक मालिका(Biopic series) आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहा स्टुडिओ (Ah studio)आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटकडून पीव्ही नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. त्या मालिकेचं नाव ‘हाफ लायन’ असं असणार आहे. ही मालिका पीव्ही नरसिंह राव यांच्या बायोपिकवर आधारीत आहे. […]
Bill Gates: भारत हा विविधतेने भरलेला देश असल्याचे म्हटले जाते. इथल्या लोकांच्या राहणीमानात जितका फरक आहे तितकाच फरक त्यांच्या नोकरी, काम आणि काम करण्याच्या पद्धतीत आहे. तर दुसरीकडे, सोशल मीडियामध्ये (social media) लोकांचे वेगळेपण शोधून त्यांना काही दिवसांतच जगभरात प्रसिद्ध करण्याची ताकद आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहा विक्रेत्याबद्दल सांगत आहोत, जो काही दिवसात […]
Article 370 Box Office Day 6: आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतम (Yami Gautam) स्टारर चित्रपट ‘आर्टिकल 370’ (Article 370) दररोज कमाई करत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण होत आहे. दरम्यान, आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाच्या बॉक्स […]