Sukh Kalle Upcoming Serial: महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. ( Marathi Serial) या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले” ( Sukh Kalle) ही नवी मालिका आपल्या मायबाप ( Sukh Kalle Serial) रसिकांच्या लवकरच भेटीला येत आहे. […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील (Salman Khan) गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक केली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. या दोघा जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या […]
Albatya Galbatya Teaser : “अलबत्या गलबत्या” (Albatya Galbatya) हे गाजलेलं बालनाट्य आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच थ्रीडीमध्ये (3D) येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी या नाटकावरून चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) भूमिका साकारणार आहेत. 1 मे 2025ला हा चित्रपट रिलीज होणार असून सोशल मीडियावर या चित्रपटाचं […]
Arun Govil and Dipika Chikhlia in Marathi Movie: जवळपास 30-35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही (Ramayana) मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः आपल्या हृदयात एक महत्वाचं स्थान दिल्याचे पाहायला मिळालं आहे. (Marathi Movie) या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री […]
Rohit Saraf On Woh Bhi Din Da: नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झालेल्या ‘लुडो’ चित्रपट आणि ‘मिसमॅच’ सीरिजमधून अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे रोहित सराफ (Rohit Saraf). त्याला करिअरच्या सुरुवातीला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.आता आपल्या मनमोहक अभिनयाने चमकला तो ओटीटीवर (OTT) त्याच्या ‘वो भी दिन द’ (Woh Bhi Din The) या चित्रपटाने धुमाकूळ घालत आहे. […]