Yara Re Song Release: काही दिवसांपूर्वीच ‘कन्नी’ (Kanni Movie) या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली. (Marathi Movie) ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील ‘यारा रे’ (Yara Re Song) हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून […]
Swatantra Veer Savarkar Biopic Trailer Release: स्वातंत्र्य सेनानी आणि देशाचे प्रसिद्ध क्रांतिकारक वीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Movie) यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटाच्या टीझरचेही चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही रिलीज करण्यात आला […]
Tejswini Pandit : मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित ( Tejswini Pandit ) हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी […]
Article 370 Box Office Collection Day 11: यामी गौतमच्या (Yami Gautam) नवीनतम रिलीज ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) जे भारतीय राज्यघटनेतील जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावर आधारित आहे, याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ( Box Office) हा चित्रपट थिएटर्समध्ये चांगली कामगिरी करत असून प्रचंड कलेक्शनही करत आहे. ‘आर्टिकल 370’ […]
Kimidin Marathi Movie Shooting Start: मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते, याचा मर्मभेदी शोध ‘किमिदिन’ (Kimidin Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. (Marathi Movie) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, क्राइम थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. माधवी नवलाखा निर्मित “किमिदिन” या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी […]
Laapataa Ladies Box Office Collection Day 4: किरण रावचा (Kiran Rao) ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) सोशल मीडियावर (social media) जोरदार चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आमिर खानची (Aamir Khan) Ex वाईफ किरण रावच्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाने अतिशय थंड ओपनिंग केली होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी लाखोंची कमाई केली. मात्र, वीकेंडला या चित्रपटाने […]