Jawed Akhtar : प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी ED,CBI की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवणार? असा सवाल राज ठाकरे यांच्या समोरच उपस्थित केला. ते राज ठाकरेंच्याच कार्यक्रमात आले होते. त्यावेळी बोलत होते. दरवर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिपावलीनिमित्त दिपोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचं यंदा 11 वं वर्ष आहे. यावेळी या कार्यक्रमाला […]
Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) पती डेनियल वेबर (Daniel Webber) आपल्या तिन्ही मुलांची जीवापाड काळजी घेतो. अनेकदा तो आपल्या मुलांसोबत दिसला आहे. कधी त्यांच्यासोबत खेळताना, कधी त्यांना फिरवतांना. आता डेनियलने आपल्या जुळ्या मुलांसोबतचा एक फोटो शेअर (Photo Share) केला आहे. यामध्ये मुलांना PETA इंडियाचा कम्पॅशनेट (PETA India Compassionate) किड खास अवॉर्ड (KID Awards) […]
Priyanshu Panuli Movie : “चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली,”मिर्झापूर,”एक्सट्रॅक्शन” आणि “भावेश जोशी” मधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) त्याच्या “पिप्पा” (Pippa Movie) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) करण्यासाठी सज्ज झाला आहे. इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबत सह-अभिनेता ‘पिप्पा’ हे एक जीवनचरित्रात्मक युद्ध बघायला मिळणार आहे. […]
Kadak Singh Movie Poster Release: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे त्यांच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकत असतात. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. लवकरच पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंह’ (Kadak Singh) हा सिनेमा चाहत्यांना भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज ( Poster Release) करण्यात आला […]
IFFI 54: गोवा येथे (54th IFFI in Goa) इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (International Film Festival) ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेली काही वर्षे सतत 5 ते 6 चित्रपटांची निवड होऊन ते दाखवले जातात. यंदा 54 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात (Indian Panorama Section) निवड झालेल्या अधिकृत यादीत एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. कथाबाह्य चित्रपट […]
Nana Patekar Movie Journey Shooting : आजवर मराठीत कायम हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे सिनेमा होत आहेत. (Nana Patekar) यासाठी मराठी सिनेमासृष्टी प्रसिद्ध आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालता होता. ‘जर्नी’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी […]