'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी 'लक्ष्मी'ची व्यक्तिरेखा साकारत आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam च्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील? याची उत्सुकता होती. आता चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
DadaSaheb Phalake Chitrapat Rasaswad Mandal चे उद्घाटन होणार आहे. यात 1936 चा संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.
Prime Video ने आज आपल्या आगामी ओरिजिनल टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ चा अत्यंत प्रतीक्षेत असलेला ट्रेलर लॉन्च केला आहे.
Dashavtar मराठी सिनेसृष्टीतील भव्य चित्रपट झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Anit Padda ला भारताचा पहिला आणि सर्वात मोठा मेकअप ब्रँड, द हाऊस ऑफ लॅक्मे ने आपला नवा चेहरा म्हणून घोषित केले.