Elli Avram : आठवणी म्हणजे कधीही न विसरणारी गोष्ट. गेलेले क्षण परत येत नाहीत पण आपल्याला त्या आपल्या मनाच्या कोपऱ्यात सांभाळून जपून
Saubhagyavati Sarpanch Web Series Released Date : अल्ट्रा झकास, मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रजासत्ताक दिनानिमित्त खास प्रस्तुती घेऊन येत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ (Saubhagyavati Sarpanch) ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज (Web Series) 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. 15 जानेवारी रोजी या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच (Entertainment News) करण्यात आलाय. […]
मुंबई : अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले […]
Actor Saif Ali Khan Health Update : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) काल (15 जानेवारी) रात्री उशिरा हल्ला झाला होता. वांद्रे येथील घरात घुसलेल्या सैफ अली खानवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा असून पाठीचा कणा आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत सैफ […]
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
Maid Save Children In Attack On Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Attack On Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या मोलकरणीने सैफच्या मुलांना वाचवल्याचं समोर आलंय. मध्यरात्र असल्यामुळं सैफ, करीना कपूर अन् कुटुंबातील इतर व्यक्ती गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक घरात चोर शिरला. तो नेमका सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये शिरला […]