Marathi films honored at IFFI film bazaar : 23 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (Marathi Movie) फिल्म बाजारात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या छबीला, तेरव, विषयहार्ड, आत्मपॅमप्लेट या चित्रपटांच्या टीमचा सन्मान महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते पणजी मधील मांडवी नदीवरील क्रुझवर करण्यात आला. त्याचबरोबर इफ्फीच्या विविध स्पर्धात्मक […]
Pushpa 2 The Rule Movie Song : ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची (Pushpa 2 The Rule Movie) आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. मिथ्री मूवी मेकर्सने चित्रपटाचे नवीन गाणे ‘Kissik’ चा प्रोमो रिलीज केला आहे. या गाण्यात आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांचा जबरदस्त परफॉर्मन्स दिसणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच इंटरनेटवर […]
Raanti Marathi Movie : कोणत्याही चित्रपटाच्या (Marathi Movie) यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त अॅक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ (Raanti) चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. […]
आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे.
Swapnil Joshi Announced Jilbi Marathi Movie : 2024 वर्षात ज्याने दुहेरी भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं असा अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी. स्वप्नील पुन्हा एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ” जिलबी ” (jilbi) गोड ही.. गूढ ही ” अशी कल्पक टॅगलाईन असलेला हा चित्रपट (Marathi Movie) नक्कीच काहीतरी वेगळा असणार यात शंका नाही. […]
David Dhawan’s Biwi No 1 Movie will be re-released Again : डेव्हिड धवनच्या सर्वात मोठ्या एंटरटेनर्सपैकी एक असलेला ‘बीवी नंबर 1’ हा चित्रपट (Biwi No 1) पुन्हा एकदा आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. कारण हा चित्रपट 29 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. डेव्हिड धवनचा 1999 चा ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलीवूडमधील (Bollywood News) […]