Marathi Actor Tushar Ghadigaonkar Ends Life Due To Mental Stress : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता, लेखक तुषार घाडीगावकरचे (Tushar Ghadigaonkar) निधन झालं आहे. तुषार घाडीगावकरने काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्ट करत या घटनेवर शोक […]
Amruta celebrated Yoga Day Kedarnath Trip : रोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं, हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे. अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात. अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta Khanvilkar) ही फिट राहण्यासाठी योग करताना दिसते. तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे हे आजवर तिने अनेक (Yoga Day) मुलाखती मधून देखील सांगितलं आहे. […]
'फकिरीयत' या आगामी हिंदी सिनेमात दीपा मुख्य भूमिकेत दिसणार असून संतोष मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
Samir Choughule यांनी देखील पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकविण्याच्या शासन निर्णयाचा निषेध केला आहे.
War 2 : यशराज फिल्म्सचा वॉर 2 (War 2) अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असून 2025 मधील सर्वात जास्त उत्सुकता
Yere Yere Paisa 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले.