Chhava Teaser Leak: लीक झालेल्या टीझरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या (Chhava Teaser Leak) भूमिकेत आक्रमक अवतारात दिसत आहे.
Thangalaan OTT Release Date & Platform: चियान विक्रम स्टारर चित्रपट ‘थंगालन’ (Thangalaan Movie) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Bigg Boss Marathi: नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरुन आर्या आणि डिपीमध्ये (Dhananjay Powar) कल्ला झालेला पाहायला मिळत आहे.
Khel Khel Mein OTT Release Date: अक्षय कुमारचा तिसरा चित्रपट 'खेल खेल में' स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Bigg Boss Marathi: आजच्या भागात सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजावण्याचा धनंजय पोवारचा तिखर कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे.
Navra Maza Navsacha 2 Teaser launch: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.