Pratik Gandhi यांनी आवाहन केला आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांनी पूर्ण बघावा त्यानंतरच त्यांचं मत बनवावं ट्रेलर बघून कोणतही अनुमान लावू नये.
Devendra Fadnavis On Mumbai Flim Industry : मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटरयेथे ही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी […]
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar Yashaswitai Ade : सोनी मराठी वाहिनीने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ (Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar) हा शो सुरू केलाय. या मंचावर कीर्तनाची (Kirtan) गोडी बंजारा भाषेतून समजविण्यासाठी ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराज आल्या आहेत. तर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावरील सर्वात लहान कीर्तनकार ह.भ.प. यशस्वीताई आडे (Yashaswitai Ade) महाराज […]
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
Kangana Ranaut ने लाईट बिलावरून वीज मंडळाला धारेवर धरलं होतं. मात्र त्यावर हिमाचल वीज मंडळाने लाईट बिलाची हिस्ट्री दाखवत चांगलेच ठणकावले आहे.
Ayushmann Khurrana आता मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रमाचा चेहरा बनला आहे.