- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं
High Court on Adipurush : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष […]
-
दौलतरावसोबत सई ताम्हणकरची खास स्पेन सफर, बर्थ डेचं केलं खास सेलिब्रेशन
Sai Tamhankar : मराठीसह हिंदीतही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या भूमिकांमुळे आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल नेहमीच हटके आणि लक्ष वेधून घेणारी असते. तर नुकतचं तिच्या अभिनयासाठी तिला आयफा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्यानंतर आता सईने तिच्या बर्थ डेचं स्पेनमध्ये सेलिब्रेशन केलं आहे. ( sai Tamhankar Spain Tour with Daulatrao special […]
-
FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
FIR against Vijay: साऊथचा सुपरस्टार अभिनेता थलापती विजय (Thalapati Vijay) हा फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. त्याने ‘बीस्ट’, ‘मास्टर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आजफ्गाडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचे नाव अग्रक्रमी आहे. तसेच साऊथ सुपरस्टार थलपथी विजयचे चाहते फक्त दक्षिणेतच नाही तर भारतभर आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी विजय चर्चेत असतो. विजयने आपल्या आगामी […]
-
Adipurush च नाही तर ‘या’ चित्रपटांनाही संवादांवरुन करावा लागला होता विरोधाचा सामना
Adipurush dialogue crises : 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील अनेक गोष्टीं वरुन बराच वाद झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे होते ते चित्रपटातील संवाद. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या […]
-
Bastar : आणखी एक रहस्य खळबळ उडवणार? केरला स्टोरीनंतर नव्या चित्रपटाची घोषणा
Sudipto Sen : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (the kerala story) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी देखील या सगळ्या वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बघून दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी त्यांच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली आहे. […]
-
Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार हे कलाकार
प्रेरणा जंगम Aani Baani: आपल्याकडे कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ (Aani Baani) साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. आणि विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे. (Aani Baani Marathi movie) उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, […]









