- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Film : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला किंग खान शाहरुख खानचा पठाण या सिनेमाने मोठं मोठे रेकॉर्ड ब्रेक केले. आजही या सिनेमाने प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले. तर दुसरीकडे बॉलिवूडचा दबंगखान सलमानचा नवा सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पठाण सिनेमापुढे सलमानच्या या सिनेमाची […]
-
Priyanka Chopra: माझी वागणूक पाहून चिडलेली आईने सांगितला माझ्याबद्दलचा ‘तो’ किस्सा
Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल (Bollywood Desi Girl ) सध्या सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त असल्याचे दिसून येतो आहे. (Priyanka Chopra) आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भूमिका साकारणारी देसी गर्ल तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. तिने आतापर्यंत एकापेक्षा एक भूमिका केल्या आहेत. पण एकेकाळी ती तिच्या भूमिकेमध्ये इतकी शिरली होती की घरामध्ये देखील ती तशीच वागायची, तिची […]
-
किसी का भाई किसी की जान Review : रेंगाळलेला कंटाळवाणा चित्रपट, सलमानचा स्वॅग आणि अँक्शनने वेधलं लक्ष
सलमान खान हा बॉलिवुडचा स्टार आणि चाहत्यांचा भाईजान म्हणून लोकप्रिय आहे. त्याचा चित्रपट म्हंटला की मनोरंजनाची हमी असते. मात्र किसी का भाई किसी की जान हा चित्रपट मनोरंजनाच्या बाबातीत कमी पडलाय. तामिळ फिल्म विरमचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाला साऊथ तडका देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सपशेल फसलाय. फरहाद सामजीचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला हा […]
-
‘ए ट्विटर भैया ! पैसे भर दिए हैं, अब तो नील कमल लगाय दो’, ब्लू टीक गेल्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट
Amitabh Bachchan : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) शुक्रवारी मोठा निर्णय घेत अनपेड ट्विटर खात्यांवरील ब्लू टीक (Blue Tick) काढून टाकले. यामध्ये राजकीय नेते अन् बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही बसला. त्यानंतर आता बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ […]
-
Nagraj Manjule: सत्य घटनेवर आधारीत, नागराज मंजुळेंची ‘खाशाबा’ चित्रपटाची पहिली झलक!
Nagraj Manjule Announce New Marathi Movie Khashaba: महाराष्ट्राचा लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या आगामी ‘खाशाबा’ (Khashaba) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटाचं पोस्टर आऊट करण्यात आले आहे. हा चित्रपट खेळांवर आणि खेळांडूंवर आधारित असलयाचे सांगितले जात आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित […]
-
Sacred Tree in Bali: 700 वर्ष जुन्या वृक्षासमोर ‘या’ अभिनेत्रीचे नग्न फोटोशूट; फोटो व्हायरल
Luiza Kosykh Poses Naked In Front of Sacred Tree in Bali: एका ७०० वर्ष जुन्या झाडासमोर नग्न फोटो क्लीक केल्याने एका रशियन इंस्टाग्राम मॉडेलला बाली येथून हद्दपार करण्यात आले आहे. (Bali Kayu Putih) खरं तर ४० वर्षीय लुइझा कोसिख हिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे नग्न फोटो पोस्ट (Naked Photoshoot) केल्याने बालिनी समुदाय नाराज झाले आहेत. (Luiza […]









