- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Honey Singh विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
YO YO Honey Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे, View this post on Instagram A […]
-
Aaradhya Bachchan: बच्चन कुटुंबाने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा, काय आहे नेमकं प्रकरण?
Aaradhya Bachchan: बॉलीवूड बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan). आराध्या सतत कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. सध्या आराध्या एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आली आहे, तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे सध्या ती खूपच चर्चेचा विषय […]
-
IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी
IT Raids On T-Series Producer Vinod Bhanushali: टी सीरीजशी संबंधित असेलेले निर्माते विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) आणि इतर काही बॉलिवूडचे निर्माते (Producers) यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकराच्या चोरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये प्रोडक्शन हाऊस पेनचे जयंतीलाल गडा यांच्यावर देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. त्यांनी आयकरामध्ये घोळ केल्याचा […]
-
नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी पॅनेलने मारली बाजी, 8 जागांवर विजय
All India Marathi Theater Council Election 2023 : कोणत्याही राजकीय निवडणुकीत जितकी चुरस असते तितकीच चुसर यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) पंचवार्षिक निवडुकीत निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलने बाजी मारली. तर प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्या आपलं […]
-
Nysa Devgn: न्यासाकडून पैशांची उधळणपट्टी, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
Nysa Devgn: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgn) ही फिल्म इंड्रस्टीमध्ये (Film industry) पाऊल ठेवण्या अगोदरच ती सतत चर्चेत येत आहे. न्यासा सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप लोकप्रिय असलेल्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकवेळा ती वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्याचे देखील दिसून येत आहे. तिच्या वागण्यामुळे […]
-
Sunny Singh: ‘… म्हणून प्रभास सुपरस्टार बनला, सनी सिंहने सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट
Sunny Singh On Prabhas: दाक्षिणात्य कलाविश्वातील बाहुबली अर्थात अभिनेता प्रभास (Prabhas) याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. प्रभास आणि क्रिती सेनॉनच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush ) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी सिंगला (Sunny Singh) लक्ष्मणच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा पात्रात सनी पहिल्यांदाच दिसणार आहे. View this post on Instagram […]









