Jee Karda: ‘जी करदा’ मधील बोल्ड सीन्स व्हायरल; ‘तमन्ना’च्या भूमिकेवर चहाते फिदा

Jee Karda: ‘जी करदा’ मधील बोल्ड सीन्स व्हायरल; ‘तमन्ना’च्या भूमिकेवर चहाते फिदा

Jee Karda: तमन्ना भाटिया जीने आपल्या वेगवेगळ्या भुमिकेतून चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करत असते. (Hot Web Series) सिनेमानंतर तीने वेब सीरिजमध्ये पाउल टाकले. जी करदा या वेब सीरिजमुळे (Web Series) तमन्ना सोशल मीडियावर (Social media) जोरदार ट्रोल होत आहे.

या वेबसीरिज मधील तिच्या काही सीन्स हे अति बोल्ड असल्याने तमन्नाला (tamanna bhatiya) चाहत्यांकडून मोठी नाराजी मिळत आहे. तुला हे सीन्स करत असताना लाज कशी वाटली नाही ? तु सनी लोओनी बनलीस का ? अश्या जोरदार कंमेट युजर्संकडून तिला मिळत आहेत. तर काही चहाते तिच्यावर फिदा झाले आहेत, (sex scene leacked) तिच्या या बोल्ड सीन्समुळे सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


तमन्नाने या वेब सीरिज मध्ये हॉट आणि बोल्ड सीन्स दिले आहे. त्यामुळे काही चाहत्यांनी तीच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. या वेबसीरिज मधील हॉट सीन्स सोशल मीडियावर लिक झाल्याने तमन्नाला चांगलंच ट्रोल केले जात आहे. ही वेबसीरीज रोमान्स आणि ड्रामाने भरलेला आहे, यामध्ये तमन्ना आपल्या बॉयफेंडबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे.

तमन्ना सोबत सुहेल नय्यर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या दोघांचे सीरिजमधले हॉट आणि बोल्ड सीन्स सोशल मीडियावर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहेत. तसेच ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये ती विजय वर्मासोबत अभिनय करत आहे. विजयच्या प्रेमात तमन्नाने तिचा किस न करण्याचा नियम देखील मोडला आहे. तमन्नाने याविषयी सांगितले आहे की, तिने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिचा नियम मोडला नाही. हा पूर्णपणे क्रिएटिव्ह प्रयत्न केला आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

लस्ट स्टोरीज 2 व्यतिरिक्त तमन्ना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘जी करदा’ या तिच्या नवीन वेब सीरिजच्या तयारीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. अरुणिमा शर्मा दिग्दर्शित ‘जी करदा’मध्ये तमन्ना भाटियासह सुहेल नय्यर, आन्या सिंग, हुसेन दलाल, सायन बॅनर्जी आणि संवेदना सुवालका, सिमोन सिंग आणि मल्हार ठाकर यांच्याही महत्त्वाच्या भमिकेटमधून दिसून येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube