- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Dream Girl 2 मध्ये लवकरच उलगडणार भाईजानच्या अविवाहित असण्याचं कारण? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
- 3 years ago
- 3 years ago
- Parineeti Chopra: फोटोग्राफरने लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणीती चोप्रा लाजली, अन् म्हणाली… हे राम!3 years ago
-
Twitter ने ‘या’ भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटले, पाहा यादी…
Twitter Removed Blue Tick Check Mark : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्याकाही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यानुसार ते युझर्सकडून आता ब्लू टीकसाठी पैसे आकारणार होते. मात्र काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. […]
-
Sahil Khan: अभिनेता साहिल खान विरोधात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?
Sahil Khan: बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) मोठ्या संकटात सापडला आहे. मुंबईतल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने साहिल खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार पोलिसात (Mumbai Police) दिली आहे. तसेच त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली असल्याचे या महिलेने तक्रारीत सांगितले आहे. यामुळे साहिल खानच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात लैंगिक छळाचा […]
-
Adipurush : ‘आदिपुरुष’ची ‘जय श्री राम’ गाणं झालं रिलीज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) चर्चेचा विषय आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या संगीतालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि योग्य कारणांमुळे चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा पोस्टरसह लॉन्च केलेला 60 सेकंदांचा ‘जय श्री राम’ (Jai Shri Ram) ऑडिओ […]
-
Chauk चित्रपटाचा टीझर रिलीज, पुन्हा दिसणार प्रविण तरडेंची खास शैली
Teaser Out Of Marathi movie Chauk : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी आज या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती. आता या चित्रपटाचा […]
-
Parineeti Chopra: लग्नाची दणक्यात तयारी सुरु? साखरपुड्याच्या चर्चांमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी पोहचली परिणीती
Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे राघव चढ्ढा आणि परिणीती हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. त्यानंतर […]
-
Insidious The Red Door चा ट्रेलर रिलीज, राक्षसांच्या जगात पुन्हा गेले जोश-डाल्टन
Trailer Out of Insidious The Red Door: पॅट्रिक विल्सन यांची हॉरर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इनसिडियस’ त्यांच्या या फ्रेंचाईजीमधील ‘इनसिडियस: द रेड डोर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. विल्सन यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. तर आता या चित्रपटाचा हॉरर आणि थ्रिलर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘इनसिडियस: द […]









