- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Parineeti Chopra : इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’ चं शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर म्हणाले…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतचं इम्तियज अलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट चमकीलाचं शूटिंग पुर्ण केलं. या चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून परिणीती आणि दिलजीत पहिल्यांदाच एकत्र दिसमार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये परिणीती अमरजोत कौर ही भूमिका साकारणार आहे. तर दिलजीत चमकीलाच्या […]
-
Amitabh Bachchan यांना दुखापत, हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान घडली घटना
हैदराबाद : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जखमी हे एका शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक […]
-
अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा बहुप्रतिक्षित भोला या सिनेमाचा ट्रेलरची तारीख जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या सिनेमाच्या ट्रेलर आणि चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटाचा ट्रेलरची डेट जाहीर केली आहे. अजय देवगणने त्याच्या […]
-
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या मदतीला धावली उर्फी जावेद
मुंबई : गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने (Alia Siddiqui) त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ शेअर करताना आलियाने असाही आरोप केला आहे की, ‘तिला मध्यरात्री मुलांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले.’ आता आलियाच्या या व्हिडिओवर टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रतिक्रिया […]
-
हार्ट अटॅकनंतर सुष्मिता सेन झाली भावूक, चाहत्यांचे मानले आभार
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका (heart attack) आला होता. तिने सोशल मीडियातून एका पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली होती. यानंतर सुष्मिता लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना देखील केली होती. आता तिने सोशल मीडियातून एका व्हिडिओद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. […]
-
Mardini Chatrapati Tararani : सोनाली साकारणार छत्रपती ताराराणींची भूमिका
मुंबई : मराठी अभिनेत्री (Marathi actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या बहुचर्चित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात सोनाली ही छत्रपती ताराराणीची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून होती. आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर (Teaser) भेटीला आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राहुल जनार्दन जाधव हे […]









