- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Renuka Shahane On Me Too : तुम्ही बोलायला कुठं देता?, मी टू प्रकरणावर रेणुका शहाणे थेट बोलल्या
भारतामध्ये 2018 साली ‘मी टू’ ( Me Too ) आंदोलन सुरु झाले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ( Tanushree Datta ) या प्ररणाची सुरुवात केली होती. या आंदोलनामध्ये महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या शोषणाबाबात माहिती दिली होती. त्यांना कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते याची आठवण त्यावेळी अनेक अभिनेत्रींनी सांगितली होती. आता या […]
-
Sydney Opera House : काय आहे सिडनी ॲापेरा ? प्रविण तरडेंनी थेट ॲास्ट्रेलियातून सांगितले…
सिडनी : दिग्दर्शक प्रविण तरडे सध्या त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह ॲास्ट्रेलियाला गेले आहेत. यावेळी त्यांनी ॲास्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील जगविख्यात सिडनी ॲापेरा हाऊस येथून आपला एक अनुभव शेअर केला आहे. सिडनीतील ॲापेरा हाऊसमध्ये त्यांनी ईटालियन ॲापेरा पाहिला. त्याचा अनुभव आणि ॲापेरा म्हणजे काय ? हे सांगितले. https://fb.watch/j1uLUzcp5d/ यावेळी प्रविण तरडे म्हणाले की, ‘नाटक करणाऱ्या, लिहीणाऱ्या, […]
-
Marathi Movie : आता थ्रिलकॅाम ‘वाळवी’ पाहा फक्त 99 रूपायात
मुंबई : नेहमी प्रमाणे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज हे ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. त्यांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता चित्रपटाला 50 दिवस पुरण झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त 99 रूपायात पाहायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त एका आठवड्यासाठी लागू […]
-
TV Serial : आई कुठे काय करतेमध्ये आला ‘तो’ क्षण, अरुंधतीच्या आयुष्याला नवं वळण
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्टार प्रवाहची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तसेच ती टीआरपीमध्ये देखील आघाडीवर आहे. आता या मलिकेमध्ये आणखी एक वळण आलं आहे. त्यामुळे अरुंधतीच्या आयुष्याला नवं वळण मिळणार आहे. कारण आताअभिषेक आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी […]
-
Women’s Day : महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘झिम्मा’
मुंबई : गेल्या वर्षी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांना आणि विशेषतः महिला प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यावर्षी पुन्हा एकदा हा चित्रपट महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात झळकणार आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘झिम्मा’ 2 येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्या दरम्यान आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आठवड्यावर चित्रपटगृहांत […]
-
VT 13 : मानुषी छिल्लर आणि वरूण तेज दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र
मुंबई : सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनच्या या आगामी चित्रपटामध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे. नुकताचं या चित्रपटाची घोषणा झाली. मात्र अद्याप या चित्रपटाचं नाव जाहिर करण्यात आलेलं नाही. तर अभिनेता वरुण तेज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये तो एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. दिग्दर्शक प्रवीण सत्तारू यांनी सांगितलं की, हा […]









