- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Aditya Roy Kapoor and Mrunal Thakur : ‘या’ दिवशी दिसणार ‘गुमराह’ची पहली झलक
मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. Upcoming Movie : ‘या’ दिवशी येणार अदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा […]
-
फ्लॉप सिनेमांवर अक्षय कुमार म्हणाला, ही 100 टक्के माझीच चूक
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून नावाजलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षयचे अनेक सिनेमे एका पाठोपाठ बॉक्स ऑफिसवर आदळत आहे. नुकताच अक्षयचा सेल्फी हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही आहे. यामुळे फ्लॉप सिनेमांची संपूर्ण जबाबदारी माझी स्वतःची आहे, असे अक्षय म्हणाला आहे. तसेच सिनेमा फ्लॉप होणे ही 100 […]
-
सोनालीची जुनी पोस्ट पिच्छा सोडेना; निखिल वागळे म्हणतात,’बामणी वृत्ती म्हणजे…’
मुंबई : मराठी भाषा दिनाला प्रत्येकजण सोशल मिडियातून भाषेबद्दलच प्रेम व्यक्त करीत असतो. अशाच प्रकारे गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली होती पण यावर्षी देखील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जुन्या पोस्टने पिच्छा सोडला नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) […]
-
Maharashtra Shaheer : मराठी भाषा दिनीच ‘बहरला हा मधुमास’
मुंबई : आज 27 फेब्रुवारी म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिन’… कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. या खास दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे लाडके […]
-
अभिनेता सुबोध भावेकडून मराठी राजभाषा दिनाच्या खास शुभेच्छा
मुंबई : कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज (Kusumagraj)यांचा आज जन्मदिवस. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din)म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं. आज राजकीय(Political), सामाजिक(Social), मनोरंजन (Entertainment)क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीचे अभिनेते सुबोध भावे (Subodh […]
-
Bollywood : अरिजित सिंग यांनी गायलेले “बॅड बॉय” मधील ‘तेरा हुआ” गाणे रिलीज
बॅड बॉय (Bad Boy) या आगामी चित्रपटातील तेरा हुआ (Tera hua) हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंग आणि ज्योतिका टांगरी यांनी गायलेलं या गाण्यामध्ये नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन आहेत. नमाशी हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे. हे गाणे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील काही सुंदरठिकाणी चित्रित करण्यात आले आहे आणि रणबीर कपूर आणि […]









