- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Jitendra Joshi : व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने व्यक्त केली मनातील सुप्त इच्छा !
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर तो नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असतो. मात्र यावेळी तो थेट शेफ बनून एका हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसला. तो अशा प्रकारे स्वयंपाक करताना दिसल्याने चाहते देखील आवाक् झाले आहेत. जितेंद्र जोशीने नुकतचं त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एका हॉटेलच्या किचनमधला […]
-
Amitabh Bachchan यांनी दिली प्रकृतीची माहिती, म्हणाले, ‘पट्ट्या बांधून…’
मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने […]
-
‘या’ मराठी चित्रपटांना मिळणार अनुदान, सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते वाटप
मुंबई : मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडणार आहे. बुधवारी 8 मार्चला मंत्रालयातील समिती सभागृहात हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी 41 चित्रपटांना पात्र ठरवले […]
-
उर्फी जावेदने दिली गुड न्युज, घरी येणार नवीन सदस्य
मुंबई : आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत राहते. मध्यतंरी चित्रा वाघ प्रकरणावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र आता उर्फीने तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज दिली आहे. ती गुड न्युज म्हणजे उर्फीने नुकतेच एक कार खरेदी केली आहे. तिने खरेदी केलेल्या कारची किंमत 30 लाखाहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. तिने […]
-
Pathan : यशराज फिल्म्सच्या पठानची सहाव्या रविवारीही जादू कायम !
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1035.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या रविवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]
-
Underworld Ka Kabzaa : बॉलिवुडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव
मुंबई : आनंद पंडित यांचा ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर फक्त प्रेक्षकच नाही तर अनेक बॉलिवूडकरांकडून ‘किच्चा सुदीपच्या’ अंडरवर्ल्ड का कब्जावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये आनंद पंडित यांच्या जगभरात 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर […]









