- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
सतीश कौशिकची 15 कोटींसाठी हत्या, धक्कादायक दावा समोर…दिल्ली पोलीसांकडून तपास सुरु
नवीदिल्ली – दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. एका महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यात तिचा खून झाल्याचा दावा केला आहे. ही महिला दुसरी कोणी नसून सतीश कौशिक यांची मैत्रीण आणि व्यापारी विकास मालू यांची पत्नी आहे. 15 कोटींच्या वादातून तिच्या पतीने सतीश कौशिकची हत्या केल्याचा महिलेचा दावा […]
-
Shyam Benegal Health : प्रसिद्ध दिग्दर्शकांची प्रकृती गंभीर, किडनीच्या आजाराने त्रस्त
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. त्यांना आता डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे. तर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या श्याम बेनेगल यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गेले काही दिवस ते किडनीच्या […]
-
Rakhi Sawant ने फ्युचर प्लॅनिंग बद्दल केला खुलासा, म्हणाली…
मुंबई : राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. नुकतच राखी सावंतच्या आईचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे राखीच्या वैवाहिक आयुष्यातही विरजण पडल्याचं दिसत आहे. राखी सावंतचा पती आदिल सध्या कारागृहात आहे. राखीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती. या सगळ्यात राखीने तिच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दलच्या […]
-
Satish Kaushik Death : सतिश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद?
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दिल्ली पोलीसांचा (Delhi Police) दावा आहे. ज्या फार्म हाऊसवर सतिश कौशिक थांबले होते त्या ठिकाणी पोलीसांनी तपासणी केली असता आक्षेपार्हय औषध सापडली आहेत. होळीच्या (Holi) पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची देखील पोलीसांनी लिस्ट केली आहे. […]
-
Marathi Movie : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजुरीसाठी नवी समिती गठीत
मुंबई : मराठी चित्रपटांना अर्थसहाय्य मंजूर करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. पहिली समिती रद्द करून समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. या चित्रपटांची निवड करण्यासाठी एक समिती नेमली जाते. नव्याने 13 अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आता विजू […]
-
Mumbai News : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग; काही कलाकार अडकले, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका हिंदी मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं कळत आहे. ‘गुम हैं किसी के प्यार में’ असं या मालिकेचं नाव आहे. काही कलाकार या आगीमध्ये अडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर काही कलाकारांना या आगीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान […]









