- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Oscar Awards 2023: ऑस्कर अवॉर्ड पहिल्यांदा भारताला कधी मिळाला होता, तुम्हाला माहीत आहे का?
ऑस्कर 2023 मध्ये जर कोणाची छाप असेल तर ती भारताची होती. दोन भारतीय चित्रपटांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. यापैकी चित्रपट RRR आहे, ज्यांच्या नाटू -नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, दुसरा चित्रपट द एलिफंट व्हिस्पर्स आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट श्रेणीत पुरस्कार जिंकला. पण भारताच्या नावावर पहिला ऑस्कर कधी नोंदवला गेला […]
-
Pathan : सातव्या वीकेंडमध्येही ‘पठाण’ची छप्परफाड कमाई…
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा पठाण चित्रपट जगभरातला नंबर वन हिंदी चित्रपट बनला आहे. पठाणने सातव्या वीकेंडमध्येही चांगलीच कमाई केली आहे. पठाणमध्ये बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि दिपीकाने मुख्य भूमिका साकारलीय. चित्रपट प्रदर्शित होऊन सात आठवडे झाले तरीही पठाण चित्रपटाची चांगलीच कमाई होत आहे. सातव्या वीकेंडमध्ये 1.73 कोटी रुपयांची कमाई केलीय. 10 वी पास ते […]
-
Oscar 2023 : भारताला दोन ऑस्कर पण ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास काय आहे? पुरस्कारांची निवड कशी होते?
आज सकाळी 95 व्या ऑस्कर (Oscar Awards) समारंभात या पुरस्काराची घोषणा झाली. यामध्ये भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीला यंदाच्या ऑस्कर्समध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे. या कॅटेगरीत पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म ठरली. ही डॉक्युमेंट्री […]
-
Oscars 2023 : मोदी, राहुल गांधी ते फडणवीस; ऑस्कर मिळाल्यानंतर कोण काय म्हणालं?
Oscars 2023 : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असाच ठरला आहे. आज दोन भारतीय चित्रपटांना मानाच्या ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘RRR’ आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या दोघांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. या मोठ्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Narendra Modi and other politician reaction On […]
-
Oscar 2023 Natu Natu : ‘नाटू-नाटू’ ऑस्करविजेता बनवण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात
Oscar 2023 Natu Natu : दोन भारतीय चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने चित्रपटसृष्टीसह देशभरात आनंदाला उधाण आलं आहे. दक्षिण भारतातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट मूळ गामे या श्रेणीतून पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटूच्या स्पर्धेत टेल इट लाइक अ वुमन, होल्ड माय हँड फ्रॉम टॉप गन: मॅव्हरिक, लिफ्ट माय अप फ्रॉम ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर, […]
-
Oscar 2023: नाटू -नाटूने ऑस्कर पुरस्कार जिंकला, आरआरआरच्या टीमच्या आनंदाला थारा नाही, पोस्ट केले…
भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू -नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीत नाटू -नाटूला हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारताना एमएम कीरवाणी अत्यंत उत्साही दिसत होत्या. त्यांचे भाषणही चर्चेत राहिले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. Oscar Awards 2023 : भारताच्या ‘द […]









