- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Amit Shah : बॉलिवूडच्या चित्रपटांना अमित शाह यांनी दिला ‘हा’ सल्ला
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एका हिंदी वाहिनीने मुलाखत घेतली यावेळी त्यांना चित्रपट क्षेत्राविषयी काही प्रश्न विचारण्यात आले यावेळी त्यांनी अगदी मिश्किलपणे या प्रश्नांना उत्तरं दिली. दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडचे चित्रपट यामध्ये सुरू असलेली स्पर्धा. प्रेक्षकांनी दाक्षिणात्य चित्रपटांना दिलेला प्रतिसाद यावर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. भारताला ऑस्कर पुरस्कार मिळाला पण यामध्ये […]
-
सिनेसृष्टीवर शोककळा! मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
मुंबई : मराठी सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची व दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे आज (18 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सिनेकारकिर्दित त्यांनी आजवर 300 हुन अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. भालचंद्र कुलकर्णी […]
-
Aditya Roy Kapoor and Mrunal Thakur : ‘गुमराह’ होण्यासाठी तीन आठवडे बाकी, ‘या’ दिवशी होणार रिलीज
मुंबई : अभिनेता अदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपट आहे. अभिनेता अदित्य रॉय कपूर या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. अदित्य पहिल्यांदाच अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळी तो अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ‘गुमराह’ या चित्रपट गुन्हेगारीवर आधारित थरारपट चित्रपटाचा टीझर बुधवारी 1 मार्चला रिलीज […]
-
Bholaa : …म्हणून अजय देवगण पोहचला टीम इंडियाला चिअर्स करायला
मुंबई : अजय देवगणचा आगामी चित्रपट भोला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दरम्यान आता अजय देवगण थेट भारत-ऑस्टेलिया एकदिवसीय सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाला चिअर्स करायला गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सामना पाहण्याचा आनंद घेतच त्याने आपल्या आगामी चित्रपट भोलाचं प्रमोशन केलं. अजय देवगणचा आगामी चित्रपट भोलाबद्दल सांगायचं झालं तर ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर […]
-
Review : मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – राणी मुखर्जीचा दमदार परफॉर्मन्स, पटकथा मात्र…
प्रेरणा जंगम, चित्रपट समीक्षक रेटिंग – 3 स्टार्स मुंबई : आपल्या मुलांपासून दुरावलेली आई आणि आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा त्या आईचा लढा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटात पाहायला मिळतो. काही वर्षांपूर्वी नॉर्वेमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडलेली घटना देशभरात प्रसिद्ध झाली होती. ज्यात नॉर्वेच्या बाल कल्याण सेवांनी त्या जोडप्याच्या मुलांना त्यांच्या आई–वडिलांपासून दूर केलं होतं. […]
-
Amol Kolhe : मानो या ना मानो, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
मुंबई : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. View this post […]









