- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज !
मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आलम ना पुछो’ असं या गाण्याचं नाव आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या अगोदर होळीच्या दिवशी या चित्रपटचा टीझर रिलीज […]
-
Kisi Ka Bhai Kisi Ki Jan सलमानच्या नव्या गाण्याने वेधले लक्ष
मुंबई : सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ साठी मेहनत घेत आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खान आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटातील अपडेट्स शेअर करत असतो. आता त्याने या चित्रपटातील ‘जी रहे थे हम’ या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हाा टीझर सोशल मिडीयावर ट्रेन्ड […]
-
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अंकुशच्या भूमिकेनं वेधलं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट प्रदर्शित होणार […]
-
Deepak Tijori : ‘आशिकी’ फेम दीपक तिजोरीला 2.6 कोटींना गंडवलं, मुंबईत FIR दाखल
Deepak Tijori News : बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीसोबत (Deepak Tijori) कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ‘जो जीता वही सिकंदर’ आणि ‘आशिकी’ यासारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवलेल्या दीपक तिजोरीने याप्रकरणी त्याचे सहनिर्माते मोहन नाडर (Mohan Nadar) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल केला आहे. याच दीपकने मोहन नाडर यांनी 2.6 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला […]
-
बिश्नोईची पुन्हा धमकी; भाईजान सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवरील धोका टळलेला नाही. गेल्या अनेक दिवसात सलमान खानला धमक्या येत आहेत. आता पुन्हा त्या धमकीचा ई मेल आला. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंन्टबाहेर रात्रभर पोलीस तैनात करण्यात आले होते. ही धमकी गॅंगस्टर गोल्डी बराडकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. Security tightened outside actor Salman Khan's […]
-
प्रसाद ओक त्याच्या नातेवाईकांबद्दल म्हणाला…
मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता प्रसाद ओकनं (Prasad Oak)रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. धर्मवीर (Dharmveer)चित्रपटातील आनंद दिघेंच्या भूमिकेनं तर प्रसादनं आपल्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. आपल्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. प्रसादनं आजवर अनेक पुरस्कार (Award) मिळवले आहेत. तरीही तरीही तो आपल्या चाहत्यांशी तितकाच जोडलेला असतो. प्रसाद ओक आपल्या चाहत्यांशी […]









