- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
‘साब ये लडका बडा होके….’ कुशल बद्रिकेनं सांगितला लहानपणीचा किस्सा
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळं घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला (Kushal Badrike) हे नाव आता आपल्याला नवं नाही. कुशलनं आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम कुशलनं अतिशय कुशलपणे करत असतो. त्यामुळं मराठी प्रेक्षक कुशलवर अगदी भरभरून प्रेम करतात. कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील हा प्रवास सोपा नव्हता. एका सामान्य […]
-
Actress Nilu Kohli यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह
मुंबई : अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीच निधन झालं आहे. हरमिंदर सिंह असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. गुरूद्वाराहून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले होते. त्यावेळी ते तेथेच कोसळले. त्यांच्या घरातील हेल्परने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. […]
-
Akash Thosar म्हणतो… ‘सैराट’नंतर ‘यामुळे’ अनेक चित्रपट साईन केले नाही!
मुंबई : केवळ मराठी चित्रपट सृष्टीत नाही तर भारतात प्रादेशिक भाषेत इतिहास निर्माण करणारा सैराट हा सिनेमा गणला गेला आहे. या सैराट चित्रपटाततील प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेता आकाश ठोसर याने आपण ‘सैराट’नंतर चित्रपट का साइन केले नाहीत याचा नुकताच खुलासा केला आहे. आकाश म्हणतो की, मला असे काही करायचे नव्हते ज्यामुळे लोकांचे माझ्यावरील प्रेम कमी […]
-
फुलराणी Review : शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा चित्रपट
एखादी व्यक्ती जिद्द, मेहनत आणि प्रेमाच्या जोरावर ध्यानीमनी नसलेलं ध्येय साध्य करते. अशी हटके कहाणी तुम्हाला फुलराणी या चित्रपटात पाहायला मिळते. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि सुबोध भावे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रियदर्शनी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिका साकारत पदार्पण करतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून तिने याआधी प्रेक्षकांचं लक्ष वेधून […]
-
Raghav Chadha: परिणीतीला डेट करताय का? आपच्या नेत्याने सोडलं मौन
नवी दिल्ली : बॉलिवूड आणि राजकारणाचे एकत्रीकरण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, यावरून परिणीती किंवा राघव दोघेही याबद्दल बोलले नसले तरी राजकारणात सध्या मोठी चर्चा होत आहे. साहजिकच अनेकांना या दोघांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. आता राघव चढ्ढा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. राघव चड्ढा यांनी सांगितले की, मला परिणीती विषयी नको, तर […]
-
नागराजचा Ghar Banduk Biryani सिनेमा ‘या’ तारखेला होतोय रिलीज
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यापूर्वीच या चित्रपटाचे टिझर आणि काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली […]









